गुरुपोर्णिमा उत्सव २०२५
गुरुपोर्णिमा उत्सव २०२५
शुक्रवार दि.४ जुलै ते गुरुवार दि.१० जुलै २०१५ रोज सकाळी ८ ते ९ पर्यंत श्री गुरुगीता पारायण
गुरुवार दि.१० जुलै २०२५ दु.१२ ते ३ पर्यत
महाप्रसाद वाटप
गुरुवार दि. १० जुलै २०२५ दुपारी ४.३० वाजता
गुरु पाद्यपुजन
गुरुवार दि.१० जुलै २०२५ रात्री. ८ वाजता
पालखी प्रदक्षिणा
गुरु पाद्यपुजेआधी GURUMAHARAJ या मोबाईल अॅप्लिकेशन चे उद्घाटन करण्यात येणार आहे.